"मराठी किड्स स्टोरी " अप्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे . या अप्समध्ये १०० पेक्षाजास्त गोष्टी आहेत. मुलांना मनरंजन म्हणून हे मराठी किड्स स्टोरी अप्स फायदेशीर ठरेल , उदा.मोठ्यांचा आदर करा, खरं बोला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ,ऐकावे जणाचे करावे मनाचे , संकटकाळी सर्वाना मदत करा, ... अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी नक्की मुलांना ऐकायला आवडतील आणि त्या गोष्टीतून मुलांना समजेल कसे वागावे. या सर्व गोष्टी, त्यातून मिळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तर भविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरिक विकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी विकासाला मदत करतील.
आई - वडिलांनी किंवा आजोबा आजी यांनी आठवड्यातून चार गोष्टी तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मिळणाऱ्या तात्पर्यविषयी मुलांबरोबर चर्चा करावी तसेच शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी मुलांना मनोरंजनासाठी कथा सांगाव्या . त्यामुळे मुलांना मनावर बिबंल जाईल कसे वागावे.
या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे अनमोल मोती तुमच्या ओंझळीत भरत आहोत .
" मराठी किड्स स्टोरी या अप्स " मध्ये छान छान गोष्टी मध्ये जस कि उंदरांची टोपी, बूडबूड घागरी,तसेच सिहआणि उंदीर , कावळा चिमणीची गोष्ट व इतर छान छान इतर गोष्टी अशा ७० स्टोरीआहे.
मनोरंजक गोष्टी या विभागामध्ये हुशार कोल्हा , दोन मित्र , चतुर राजा, सोन्याची अंडी देणारी कोंबडी व इतर गोष्टी अशा ३५ गोष्टी चा समावेश आहेत. तसेच मनमोहक गोष्टी,रंजक गोष्टी,प्रसिद्ध गोष्टी एकाच अप्स मध्ये आपण वाचन करू शकता.अकबर बिरबल गोष्टी चा पूर्ण संग्रह आहे. म्हणींवर आधारित गोष्टी चा उपयोग हा मराठी म्हणीचा अर्थ सांगण्यासाठी होतो. व इतर अनमोल कथा,इसापनीती कथा, लघुकथा,पंचतंत्र, तेनालीराम गोष्टी,बोधकथा, महाभारतातील कथा, रामायणातील कथा, शिवाजी महाराज कथा, संस्कार कथा, प्रेम कथा अशा सर्व कथांचा समावेश आहे. साईबाबा कथा,तुळशीदास कथा,ज्योतिर्लिंग कथा,देवांच्या कथा,श्रीकृष्ण कथा संत कथा सर्वच संतांच्या कथा आहे. तसेच क्रांतिकारक कथा, यशस्वी व्यक्ती जीवनचरित्र भुतांच्या कथा असा फारच मोठा गोष्टी कथा संग्रह आहे.
Email us your Feedback on urva.apps@gmail.com